मालेगावात पारा 42 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मालेगाव - शहर व परिसरात चार दिवसांपासून पारा 42 अंशांवर स्थिर आहे. कडक उन्हामुळे जनजीवनावर परिणाम झाला. मंगळवारी पारा 42 अंशांवर असला, तरी अक्षय तृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात दिवसभर खरेदीसाठी रेलचेल होती. सायंकाळी चारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

Web Title: temperature on 42 degree