गळवट पाड्यावरील अनुसयाबाईची पाण्यासाठी कसरत... (व्हिडीओ)

There is a struggle for water scarcity at sugrana taluka nashik
There is a struggle for water scarcity at sugrana taluka nashik

नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा हा आदिवासी तालुका. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नेहमी संघर्ष सुरू असतो. भीषण पाणीटंचाई असलेला गळवट पाड्यावर पाण्याचा टँकर हा एकमेव पर्याय आहे.

600 वस्तीला हे पाणी पुरत नाही. त्यामुळे गावाबाहेरील विहिरीत पिण्याच्या पाण्यासाठी थेट सत्तर  फुट खोल उतरण्याशिवाय पर्याय नसतो. पाड्यावरील अनुसया वारडे पस्तीशीतील महिला पाणी काढण्याच्या दोराने जीव धोक्यात घालून विहिरीत उतरते आणि आपला हंडा भरून पाणी काढते अशा अनेक अनुसया या गावात जीव धोक्यात घालून पाणी घेतांना दिसत आहेत. रात्री रांगा लावून या महिला विहिरीत उतरतात आणि पिण्याचे पाणी घेवून येतात पाण्याची ही लढाई पहा...

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com