मेहुणबारे रस्त्यावर दुचाकी जळून खाक

दीपक कच्छवा
रविवार, 22 एप्रिल 2018

चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी जळून खाक झाली. मेहुणबारे येथील गिरणा पुलाजवळ एका वळणावर हा अपघात झाला आहे.

मेहुणबारे (चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत दुचाकी जळून खाक झाली. मेहुणबारे येथील गिरणा पुलाजवळ एका वळणावर हा अपघात झाला आहे.

दुचाकीवरुन प्रवास करणारे दोघेही तळेगाव (ता. चाळीसगाव) येथील रहिवाशी आहेत.

Web Title: A twowheeler burned on the mehunbare road