ज्येष्ठ पत्रकार कावळे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

नाशिक : येथील ज्येष्ट पत्रकार तसेच श्री समर्थ बँकचे माजी अध्यक्ष मधुकर कावळे यांचे आज (सोमवार) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. 

कावळे यांनी अनेक वर्षे 'सकाळ'मध्ये पत्रकारिता केली. सकाळ सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी सकाळमधील पत्रकार कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या या पतसंस्थेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे कामकाज अद्याप यशस्वीपणे सुरू आहे. 

कावळे यांच्या निधनाने नाशिक येथील पत्रकार व अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. 
 
Web Title: veteran journalist madhukar kawale passes away