गिरणा धरणाचा जलसाठा 16 टक्क्यांवर

शिवनंदन बाविस्कर 
शुक्रवार, 20 जुलै 2018

पिलखोड(जळगाव) - 'गिरणा'वरील चणकापूर आणि पुनद धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे गिरणाचा जलसाठा आज (शुक्रवार) सकाळी 16 टक्क्यांवर गेला आहे. अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. 

'गिरणा'वरील धरणांमधून गुरुवारी(19 जुलै) पाण्याची आवक मंदावली होती. त्यात आज सकाळी पुन्हा वाढ झाली. सध्या ठेंगोडा बंधाऱ्यातून पाच हजार 102 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणाचा जलसाठा 16 टक्क्यांवर गेला आहे. सुरू असलेली आवक अशीच कायम राहिल्यास गिरणाच्या जलसाठ्यात आणखीन चांगली वाढ अपेक्षित आहे.

Web Title: Water storage of Girna dam at 16 percent