चेहऱ्यावर मेकअप राहत नसल्याने विवाहितेची आत्महत्या

dead body
dead body

नाशिक : नाशिकमधील अंबड परिसरात एका विवाहितेने चेहऱ्यावर मेकअप राहत नसल्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अंबड परिसरात ही घटना आहे. सुंदर दिसत नाही म्हणून विवाहितेने आत्महत्या केल्याचे समजते. तसेच तिने चेहर्‍यावर मेकअप राहत नसल्याने केली घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही कारण समोर येत आहे.

रखमा खरचान असे या महिलेचे नाव असून, अंबडच्या दत्तनगर भागाच्या माऊली चौकातील ही घटना आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com