गाेवर-रुबेला लसीपासून ३० बालकांना ‘रिॲक्शन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

अकाेला - गोवर, रुबेला लस दिल्यामुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत ३० शालेय बालकांना ‘रिअ‍ॅक्शन’ आल्याची बाब समाेर आली आहे. त्यापैकी दाेन मुलींची तब्येत अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

विषाणुजन्य गाेवर व संसर्गजन्य रुबेला राेगाच्या उच्चाटनासाठी राज्यात गोवर व रुबेला एकत्रित लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

या माेहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. लसीकरणादरम्यान अपवादात्मक स्थितीत रिॲक्शन हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी न घाबरता त्यांच्या पाल्यांचे लसीकरण करावे. 
- डॉ. एम.एम. राठाेड, जिल्हा आराेग्य अधिकारी, जिल्हा परिषद अकाेला

Web Title: 30 Child gover rubella vaccination Reaction