71 शिक्षकांवर कारवाई, मतदार पडताळणीला नकार भोवला

71 teachers refuse to verify voter registration
71 teachers refuse to verify voter registration

मेहकर (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील २ लाख 17 हजार 88 मतदाराचे पुनर्निरीक्षण करण्याचे काम निवडणूक आयोगाने बीएलओ यांच्यावर
सोपविली होती. यात प्रामुख्याने हायब्रीड अॅप्सच्या माध्यमातून ऑनलाइन मतदारांची पडताळणी करण्याचे महत्त्वपूर्ण काम होते. परंतु, सदर काम करण्यासाठी बीएलओ यांनी विविध कारणे देत नकार दिल्यामुळे बीएलओ म्हणून कार्य करणाऱ्या 71 शिक्षकांवर नायब तहसीलदारांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


निवडणूक आयोगाच्या वतीने 11 नोव्हेंबर ते 13 फेब्रुवारी असा मतदार पडताळणी कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. या कामासाठी शिक्षकांसह विविध
खात्यांच्या कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली. यामध्ये 241 शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता. तीन महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही
केवळ 7 टक्केच काम झाले होते. याबाबत बीएलओना वेळोवेळी सूचना देत कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली परंतु, त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. 241 
बीएलओपैकी 71 शिक्षकांनी या कामाप्रती उदासीनता दाखविली. त्यांनी कुठलेही काम न केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार निवडणूक निर्णय
अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नायब तहसीलदार पंकज मगर यांच्या तक्रारीवरून बीएलओ शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल झालेल्या शिक्षकांमध्ये
सुधमा राठोड (पारखेड), अनुपमा मोरे (घाटनांद्रा), बाबूराव इंगळे (वरवंड, उत्तर भाग), प्रवीण निकम (वरवंड, दक्षिण भाग), प्रशांत इंगळे (पाथर्डी), प्रदीप वानखेडे
(टेंभुरखेड), मधुकर डाखोरे (नागेशवाडी), पंडित आंभोरे, व्ही.एस. पोटरे (घाटबोरी), केशव नव्हाळे (दुर्गबोरी), गणेश निकम (लोणी काळे), सुनंदा डॉगरे (मोमेधर),
कैलास मेहेत्रे (घुटी), श्रीराम पवार (हिवरा खुद), वसंता भोरखेडे (हिवरा खुर्द), राजू अंभोरे (कासारखेड), विद्या आखाडे (जानेफळ), एन.ई. सोनुने (मास्ती पेठ),
धर्मंद्र डाखोरे (वस्ड), संजय भंडारे (विधी), मकुंदा डाखारे (जनुना), सुरेंद्र राऊत (विठ्ठलवाडी), श्रीकृष्ण काळे (बेलगाव), विजय जामकर (बेलगाव), कचरू खवाल
(पांगरखेड), एस.एम. दीक्षित (सावत्रा), भागवत भाकडे (सोनार गव्हाण), केशव भराड (दुधा), किशोर काटकर (लोणी लव्हाळा), रत्ना जाधव (लोणी लव्हाळा),
निता पाथरकर (लोगी लव्हाळा), रधुनाथ इंगळे (हिवरखेड), पुरुषोत्तम आकोटकर (ब्रह्मपुरी), गजानन निकस (भालेगाव), रमेश इंगोले (भालेगाव), वर्षा देशमुख
(आंध्रड), संदीप गवई (आंध्रड), जगन्नाथ शिंदे (अंजनी बद्रक), ऊर्मिला गायकवाड (शहापूर), सुनीता सरदार (पिंप्री माळी), दीपक नव्हाळे (पिंप्री माळी), मामती
निकस (कंबरखेड), जगन्नाथ घडि (कल्याणा), गजानन पाटील (कल्याणा), संतोष सावळकर (देऊळगाव माळी), दिलीप मगर (देऊळगाव माळी), सखाराम बळी
(देऊळगाव माळी), अंतकला पगार (सार्वगीवीर) रामराव गाराळ (कळपविहीर), संतोष कोतवाल (कळपविहीर), सीमा जोशी (बदनापूर), पूंजाजी जाधव (चायगाव),
विष्ण देवकर (बाभळखड), रमेश बोरकर (बाभळखड), सुमन गाडगे (खंडाळा), संध्या सारोळकर (जामगाव, आर. बी. बोधनकर (अकोला ठाकर), अभिमन्यू
पितळे (मेहकर) शिल्पा खनक (जबळा), शीला पाटील (रत्नापूर), परमेश्वर देशमुख (फदापूर), तातेराव इंगळे (मेहकर), आर एन. राऊत (मेहकर), लिंबाजी बार
(दादुल गव्हाण), अंकश आढोळे (गणपती), बाबी सुर्कर (परतापर), भगवान कटार (उकळी), व्ही. एन. शळके (उकळी), गुलाब तगिड़े (उकळी), उत्तम खोटके
(सकी वकिरण परिहार बोरी यांचा समावश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com