नागपूर - पाटणसावंगी येथे अपघात तिघांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पाटणसावंगी (नागपूर) :  दुचाकीला कारने धडक दिल्याने लग्नावरून निघालेल्या धनंजय विश्वकर्मा (वय ५०) व त्यांची पत्नी सुनीता विश्वकर्मा (वय ४०, रा. वाठोडा, नागपूर) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

कारच्या ड्रायव्हरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात किशोर इंगळे (वय ४५ रा. मूर्तिजापूर), जासमीन शेख (वय ३० रा. नागपूर) जखमी आहेत. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पाटणसावंगी टोल नाक्याजवळ हा अपघात झाला.

Web Title: accident in nagpur 3 dies