कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

खामगाव - कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दहा हजार रुपयांच्या अग्रीम रकमेचे घोडे निकषात अडकले असतानाच पेरणीसाठी कर्ज न मिळाल्याने खामगाव तालुक्‍यातील शेलोडी येथील निराश झालेल्या दिनेश रामदास बाभूळकर (वय 25, रा. शेलोडी) या तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. 

बाभूळकरकडे चार एकर शेती आहे. त्याच्याकडे पेरणीसाठी पैसे नव्हते. त्यांनी कर्जासाठी बॅंकांकडे वारंवार चकरा मारल्या. मात्र, कर्ज न मिळाल्याने त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

Web Title: akola news farmer suicide