अकोला सर्वोपचारमध्ये परिचरिकांना दिल्या जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून सेवाभावी वृत्तीने रात्रदिवस जनसेवा करणाऱ्या सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. 

अकोला : रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून सेवाभावी वृत्तीने रात्रदिवस जनसेवा करणाऱ्या सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी मेट्रन ग्रेसी, मेट्रन पातोड, मेट्रन आडे, इंचार्ज उमक, सोनोने, वाघ, चौथमल, चन्ने, पोटणीस, टेमधरे, टेम्भूर्ने, गावंडे, सावळे, गायकवाड, साठले(रेड्डी), चंदुरकर, खिरेकर या सर्व परिचारिकांचा सामाजिक कार्यकर्ते आशिष सावळे, नितिन सपकाळ, महेंद्र सरदार, धर्मेन्द्र सिरसाठ, अर्जुन बागडे यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Akola Nurses gives World nurses day wishes

टॅग्स