esakal | महिलांच्या खांद्यावर दारू तस्करीचे ओझे, २ महिलांसह ६ जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

arrested 6 people including 2 women in 4 liquor seize incident in wani of yavatmal

खांद्यावर दारू तस्करीचे  शिरपूर पोलिस ठाणे आहे. या परिसरातून चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी करण्यात येते. विविध फंडे अवलंबत दारू तस्कर सक्रिय झाले आहेत.

महिलांच्या खांद्यावर दारू तस्करीचे ओझे, २ महिलांसह ६ जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महिलांच्या माध्यमातून अवैधरीत्या दारू तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांच्या नेतृत्वात रविवारी (ता. ४) चार वेगवेगळ्या घटनेत २ महिलांसह ६ जणांना ताब्यात घेत तब्बल २ लाख ५ हजार ४५६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ओझे, प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातकरण्यात आला. 

हेही वाचा - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना...

खांद्यावर दारू तस्करीचे  शिरपूर पोलिस ठाणे आहे. या परिसरातून चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी करण्यात येते. विविध फंडे अवलंबत दारू तस्कर सक्रिय झाले आहेत. आता तर महिलांच्या माध्यमातून दारूची तस्करी करण्यात येत आहे. त्यांच्या कृत्याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनसुद्धा दक्ष झाल्याचे दिसत आहे. ठाणेदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी विशेष मोहीम राबवून ठिकठिकाणी नाकाबंदी लावून ही कारवाई करण्यात आली. 
 

loading image