ऊर्जा ब्रेन ॲरिथमेटिकला बेस्ट अबॅकस सेंटर पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नागपूर - चेन्नई येथे झालेल्या अलोवा राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत ऊर्जा ब्रेन ॲरिथमेटिक अबॅकस इन्स्टिट्यूटला चौथ्यांदा इंडियाज बेस्ट अबॅकस लर्निंग सेंटर अवॉर्ड प्राप्त झाला. 

स्पर्धेत ऊर्जा ब्रेन ॲरिथमेटिक आणि राजेंद्र हायस्कूल, महालमधील ९२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ५८ विद्यार्थ्यांना विजेतेपद मिळाले तर चार विद्यार्थ्यांना चॅम्पियन अवॉर्ड देण्यात आला. राजेंद्र हायस्कूलचे सचिव मोहन नाहतकर, मुख्याध्यापक मेश्राम, शीला तिवारी, गायत्री कॉन्व्हेंटचे सचिव मंगेश साल्पेकर, ऊर्जा अबॅकसचे प्रशिक्षक हितेश आदमने आणि रोशन काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

स्पर्धेत प्रांजली मिश्रा, अदनान शेख, सारंग मेंढे, निधी मेहर, पीयूष ढोक, रिधाली तपासे, केतकी व्यास, वैष्णवी कुर्वे, आदित्य रणदिवे, अक्षदा राऊत, रिया राऊत, आयूष गोन्नाडे, संकल्प नारांजे, प्रथमेश रेवतकर, संचित टेटे, जिया डाबरे, आराध्य मेंडूलकर, वेदांत काकडे, वेदांती ठोसर, अमितेश कोलूरवार, पारस देशमुख, श्‍वेता सूर्यवंशी, आभास गुल्हाणे, गणेश बारई, नेहाल हेडाऊ, क्रिश साहारकर, मोहिनी तीवसकर, गुंजन बानाईत, गौरी पराडकर, प्रणव लाडोले, दर्शना तायवाडे, सायली मोतलिंगे, दिव्या खडतकर, तन्मय निखारे, हर्ष कडासने, सोनिया डाखोळे, प्रणव लाटे, अर्णव दुपारे, खुशाल लांजेवार या विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले.

Web Title: Best abacas Centre Award to power brain orthomatic brain