बोगस अतिरिक्त पदवीप्रकरणी डॉक्‍टरांवर कठोर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नागपूर - राज्यात डॉक्‍टरांकडील अतिरिक्त पदव्या बोगस असल्याचे आढळल्याची कबुली वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. 2011 पासूनच्या डॉक्‍टरांकडील अतिरिक्त पदव्याची तपासणी करण्यात येत असून, 22 जणांना निलंबित केले; तर 53 प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या डॉक्‍टरांच्या अतिरिक्त पदव्या बोगस असल्याकडे लक्ष वेधत अनंत गाडगीळ यांनी कारवाईबाबत प्रश्‍नोत्तराच्या तासात प्रश्‍न उपस्थित केला होता; तसेच आमदार संजय दत्त यांनी अतिरिक्त पदव्या बोगस असल्याचे व त्या तुलनेत कारवाई केलेल्या डॉक्‍टरांची संख्या कमी आहे, याकडे लक्ष वेधले.

Web Title: bogus doctor degree crime