विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार

छायाचित्र
छायाचित्र

विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार

काटोल विधानसभा मतदारसंघ
अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ
2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ
3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती
4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत
5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
6 धुर्वे दामोदर गोंडवाना गणतंत्र पार्टी बॅट
7 प्रदीप उबाळे प्रहार जनशक्ती पार्टी कप आणि बशी
8 माधुरी गजभिये बहुजन मुक्ती पार्टी खाट
9 चरण ठाकूर अपक्ष फुलकोबी
10 नितीन बागडे अपक्ष पाटी

सावनेर विधानसभा मतदारसंघ
अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 सुनील केदार इंडियन नॅशनल कॉंग्रेस हात
2 राजीव पोतदार भारतीय जनता पार्टी कमळ
3 संचयता पाटील बहुजन समाज पार्टी हत्ती
4 अरुण केदार स्वतंत्र भारत पक्ष कप आणि बशी
5 प्रमोद बागडे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
6 विजय राजुरकर बहुजन मुक्ती पार्टी खाट
7 गजानन भिंगारे अपक्ष फुलकोबी
8 भीमराव निकोसे अपक्ष नारळाची बाग

हिंगणा विधानसभा मतदारसंघ
अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 विजय घोडमारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी घड्याळ
2 समीर मेघे भारतीय जनता पार्टी कमळ
3 राहुल सोनटक्के बहुजन समाज पार्टी हत्ती
4 नाशिम आलम पि.पा.ऑफ इं.(डेमोक्रॅटिक) फळा
5 नितेश जंगले वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
6 माधुरी राजपुत सो.यु.सें.ऑफ इं.(कम्युनिस्ट) बॅटरी टॉर्च
7 विजय घोडमारे अपक्ष फुटबॉल
8 माधव भोंडे अपक्ष सायकल पंप
9 सुधाकर वाकडे अपक्ष कोट
10 सुशीलकुमार ढोलेकर अपक्ष ट्रॅक्‍टर चालविणारा शेतकरी
11 रोशन सोमकुंवर अपक्ष पाटी
12 संजय हुरपाटे अपक्ष कप आणि बशी


उमरेड विधानसभा मतदारसंघ
अ. क्र. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 मनोजकुमार बावनगडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे इंजिन
2 राजू पारवे इंडियन नॅशनल कॉंग्रेस पार्टी हात
3 सुधीर पारवे भारतीय जनता पार्टी कमळ
4 संदीप मेश्राम बहुजन समाज पार्टी हत्ती
5 मिलिंद कांबळे पी.व.पा.ऑफ इंडिया कप आणि बशी
6 पांडुरंग शंभरकर एपीआय कोट
7 पद्माकर बावणे बहुजन मुक्ती पार्टी खाट
8 मीना वारकर राष्ट्रीय जनसंभावना पार्टी फुलकोबी
9 रुक्षदास बन्सोड वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
10 अभिषेक बन्सोड अपक्ष चावी
11 विनोद नितनवरे अपक्ष टेबल


नागपूर दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ
अ. क्र. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 डॉ. आशीष देशमुख इंडियन नॅशनल कॉंग्रेस हात
2 देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी कमळ
3 विवेक हाडके बहुजन समाज पार्टी हत्ती
4 अमोल हाडके आम आदमी पार्टी झाडू
5 अरुण निटुरे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी हेलिकॉप्टर
6 अंबादास लोखंडे बहुजन मुक्त पार्टी खाट
7 कांतीलाल पखिडे ब.रि.सोशॅलिस्ट पार्टी तुतारी वाजवणारा माणूस
8 योगेश ठाकरे सी.पी.आय. (एम.एल.) रेड स्टार करवत
9 रवी शेंडे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
10 राजूसिंग चौहान बळीराजा पार्टी जेवणाचे ताट
11 सचिन पाटील महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी सीसीटीव्ही कॅमेरा
12 संजीव तिरपुडे रि.पा.ऑफ इंडिया (खोब्रागडे) कप आणि बशी
13 ज्योत्स्ना अडकने अपक्ष बासरी
14 दीपक मस्के अपक्ष शिट्टी
15 धर्मशीला भारद्वाज अपक्ष जहाज
16 पंकज शंभरकर अपक्ष स्टूल
17 प्रभाकर सातपैसे अपक्ष सोफा
18 प्रशांत पवार अपक्ष हेल्मेट
19 रिना सिंग अपक्ष हिरवी मिरची
20 शैलेश मानकर अपक्ष ऑटोरिक्षा

नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ
अ. क्र. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 गिरीश पांडव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हात
2 मोहन मते भारतीय जनता पार्टी कमळ
3 शंकर थूल बहुजन समाज पार्टी हत्ती
4 आशीष श्रीवास्तव पिछडा समाज पार्टी बॅट
5 उदय बोरकर बहुजन महा पार्टी शिट्टी
6 जॉनी रायबोर्डे भा.मा. फे. पार्टी बिस्कीट
7 त्रिशील खोब्रागडे आं.पा.ऑफ इंडिया कोट
8 दिलीप यादव देश जनहित पार्टी लूडो
9 रमेश पिसे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
10 राजश्री इंगळे बहुजन मुक्ती पार्टी खाट
11 विठ्ठल गायकवाड हम भारतीय पार्टी ऊस शेतकरी
12 किशोर कुमेरिया अपक्ष हेल्मेट
13 प्रमोद कापसे अपक्ष हिरा
14 प्रमोद मानमोडे अपक्ष कप आणि बशी
15 राहुल हरडे अपक्ष संगणक
16 सतीश होले अपक्ष ऑटोरिक्षा
17 श्रीधर साळवे अपक्ष पाटी

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ
अ. क्र. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 कृष्णा खोपडे भारतीय जनता पार्टी कमळ
2 पुरुषोत्तम हजारे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हात
3 सागर लोखंडे बहुजन समाज पार्टी हत्ती
4 गोपालकुमार कश्‍यप छत्तीसगड स्वाभिमान मंच काचेचा पेला
5 मंगलमूर्ती सोनकुसरे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
6 अमोल इटनकर अपक्ष शिट्टी
7 बबलू गेडाम अपक्ष कप बशी
8 विलास चरडे अपक्ष बॅट

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ
अ. क्र. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 बंटी शेळके भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हात
2 धमेंद्र मंडलिक बहुजन समाज पार्टी हत्ती
3 विकास कुंभारे भारतीय जनता पार्टी कमळ
4 अब्दुल पटेल एमआयएम पतंग
5 कमलेश भगतकर वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
6 नंदा बोकडे राष्ट्रीय जनसंभावना पार्टी फुलकोबी
7 भोजराम निमजे पिछडा समाज पार्टी यू. शिट्टी
8 मोहम्मद खान मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी क्रेन
9 कमल गौर अपक्ष फुटबॉल
10 किशोर समुन्द्रे अपक्ष कप आणि बशी
11 राहुल गौर अपक्ष जहाज
12 सचिन वाघाडे अपक्ष पेनाची निब सात किरणांसह
13 संजय डोके अपक्ष तुतारी


नागपूर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ

अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 अफजल फारुक बहुजन समाज पार्टी हत्ती
2 विकास ठाकरे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हात
3 सुधाकर देशमुख भारतीय जनता पार्टी कमळ
4 डॉ. विनोद रंगारी ब. रि. सो. पार्टी तुतारी वाजवणारा माणूस
5 योगेश गजभिये अपक्ष पाटी
6 नीलेश ढोके अपक्ष ऑटोरिक्षा
7 बबिता अवस्थी अपक्ष गॅस सिलिंडर
8 मोनाली भलावी अपक्ष हिरा
9 राजीव सिंह अपक्ष फुटबॉल
10 रामभाऊ भलावी अपक्ष फळा
11 विजय खंडाळे अपक्ष कप आणि बशी
12 मनोज सिंह अपक्ष पाण्याची टाकी

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ
अ. क्र. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 डॉ. नितीन राऊत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हात
2 डॉ. मिलिंद माने भारतीय जनता पार्टी कमळ
3 सुरेश साखरे बहुजन समाज पार्टी हत्ती
4 अर्चना उके राष्ट्रीय जनसंभावना पार्टी फुलकोबी
5 अमन रामटेके मायनॉरिटिज डेमॉक्रॅटिक पा. क्रेन
6 कीर्ती डोंगरे एमआयएम पतंग
7 यामिनी देवकर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी हेलिकॉप्टर
8 विजया बागडे आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया कोट
9 विनय भांगे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
10 कार्तिक डोके अपक्ष सीसीटीव्ही कॅमेरा
11 ऍड. कैलाश वाघमारे अपक्ष कप आणि बशी
12 जीतेश रामटेके अपक्ष कॅमेरा
13 शिवप्रसाद गोहिया अपक्ष ट्रक
14 सतीश शेंडे अपक्ष बॅटरी टॉर्च

कामठी विधानसभा मतदारसंघ
अ. क्र. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 प्रफुल मानके बहुजन समाज पार्टी हत्ती
2 टेकचंद सावरकर भारतीय जनता पार्टी कमळ
3 सुरेश भोयर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हात
4 अशोक रामटेके आं. पार्टी ऑफ इंडिया कोट
5 गौतम गेडाम राष्ट्रीय जनसंभावना पार्टी फुलकोबी
6 राजेश काकडे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलिंडर
7 शकीबुर रहमान एमआयएम पतंग
8 चंद्रशेखर अरगुलेवार अपक्ष चाबी
9 भीमा बोरकर अपक्ष हिरा
10 मंगेश देशमुख अपक्ष कप आणि बशी
11 रंगनाथ खराबे अपक्ष बॅट
12 शुभम बावनगडे अपक्ष पेनाची निब सात किरणांसह

रामटेक विधानसभा मतदारसंघ
अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह
1 उदयसिंग यादव भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हात
2 मल्लिकार्जुन रेड्डी भारतीय जनता पार्टी कमळ
3 संजय सत्येकार बहुजन समाज पार्टी हत्ती
4 ईश्वर गजबे आम आदमी पार्टी झाडू
5 रमेश कारामोरे प्रहार जनशक्ती पक्ष कप आणि बशी
6 भगवान भोंडे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर
7 आशीष जयस्वाल अपक्ष ट्रॅक्‍टर चालविणारा शेतकरी
8 मुकेश पेंदाम अपक्ष करवत
9 सत्येंद्र गेडाम अपक्ष ऊस शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com