Chandrapur : अखेर प्रशासनाने घेतली दखल ई पीक नोंदणी सेवा झाली सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पीक

Chandrapur : अखेर प्रशासनाने घेतली दखल ई पीक नोंदणी सेवा झाली सुरू

सालेकसा : पूर्व विदर्भात गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली यासह इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धान्य को भाताची शेती केली जाते व जवळपास 90 ते 95 टक्के शेतकरी हे शेतीच्या भरोशावर आपले कसेबसे तरीका करीत आहेत परंतु खरीप हंगाम 2023 या आर्थिक वर्षात शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकरी हे आपले ध्यान विक्री करण्यात यावे याकरिता सातबाराचे नितांत गरज असते परंतु गेल्या एक महिन्या पासून तलाठी हे संपावर असल्यामुळे शेतकऱ्यांची एक नोंदणी सातबारावर करण्यात आली नसल्याने अनेक शेतकरी वंचित झाले होते

गोंदिया जिल्ह्यात एक लाख 11 हजार 9 94 शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी करण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे न्याय मागावे असा संतप्त सवाल सुद्धा करण्यात आला होता आणि दैनिक सकाळने एक जानेवारी 2023 रोजी च्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करण्यात आली होती बातमी प्रकाशित करतात शासन प्रशासन हादरले व बातमीची दाखल घेतली आणि अखेर,ई पिक नोंदणी करण्याचे

सूचना जिल्हाधिकारी गोंदिया यांनी संबंधित तहसीलदार यांना सूचना देऊन तलाठी मार्फत नोंदणी करण्याचे कार्य सुरू केले,आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे सर्व जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन व इतर शेतकऱ्यांनी दैनिक सकाळचे कौतुक करून आभार सुद्धा व्यक्त केले जात आहे दैनिक सकाळच्या प्रयत्नाला यस