चंद्रपूर: वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी-चिचपल्ली दरम्यान घडली. बिबट्याचे वय हे दोन वर्षांचे असल्याचा अंदाज आहे.

चंद्रपूर : चंद्रपूरजवळील वलनी-चिचपल्ली दरम्यान शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी-चिचपल्ली दरम्यान घडली. बिबट्याचे वय हे दोन वर्षांचे असल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले. बिबट्याचा मृतदेह वन विभागाने ताब्यात घेतला आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार
धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
ब्रिटनमध्ये त्रिशंकू स्थिती​

'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार
जिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय

Web Title: Chandrapur News Leopard dead on accident near Chandrapur