जाणून घ्या... विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती झाले मतदान?

File photo
File photo

नागपूर : सोमवारी झालेल्या मतदानात विदर्भाची राजधानी मानली जाणारे नागपूर शहर टक्केवारीत सर्वात शेवटी राहिला व कसाबसा 50 टक्‍क्‍यांचा आकडा ओलांडता झाला. अकोला जिल्हाही 60 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचू शकला नाही.
विदर्भाचा विभागशः विचार केल्यास टक्केवारीच्या स्पर्धेत अमरावती व नागपूर विभागातील चुरस काट्याची राहिली. त्यात 63.58 टक्के मतदान करून नागपूर विभाग अव्वल राहिला; तर, अमरावती विभागातील मतदानाची टक्केवारी 62.21 टक्के राहिली. नागपूर विभागातील अव्वल स्थान गडचिरोलीने, तर अमरावती विभागात ते स्थान यवतमाळ जिल्ह्याने (66.20 टक्के) पटकावले.
70 टक्के मतदानाचा आकडा ओलांडणारे 7 मतदारसंघ आहेत. त्यात जळगाव जामोद, खामगाव, आरमोरी, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर व वणी या मतदारसंघांचा समावेश आहे.

विदर्भातील मतदारसंघनिहाय टक्केवारी

बुलडाणा जिल्हा : एकूण - 64.99

21. मलकापूर - 68.90
22. बुलडाणा - 57.76
23. चिखली - 65.49
24. सिंदखेडराजा - 64.06
25. मेहकर -59.23
26. खामगाव- 70.39
27. जळगाव जामोद - 70.08

अकोला जिल्हा : एकूण - 57.80

28. अकोट - 63.83
29. बाळापूर- 65.89
30. अकोला पश्‍चिम- 50.82
31. अकोला पूर्व- 55.77
32. मूर्तिजापूर - 54.42

वाशीम जिल्हा : एकूण - 61.99

33. रिसोड - 66.13
34. वाशीम - 58.84
35. कारंजा - 61.41

अमरावती जिल्हा : एकूण - 60.08

36. धामणगावरेल्वे - 60.39
37. बडनेरा - 54.21
38. अमरावती - 49.12
39. तिवसा - 58.00
40. दर्यापूर - 61.73
41. मेळघाट - 65.45
42. अचलपूर - 69.7
43. मोर्शी - 62.00

वर्धा जिल्हा : एकूण - 61.76

44. आर्वी - 67.25
45. देवळी - 63.49
46. हिंगणघाट - 64.51
47. वर्धा - 53.13

नागपूर जिल्हा : एकूण - 57.19 (नागपूर शहर - 50.63, नागपूर जिल्हा - 64.51)

48. काटोल - 69.44
49. सावनेर - 67.83
50. हिंगणा - 60.05
51. उमरेड - 69.37
52. दक्षिण-पश्‍चिम नागपूर - 49.87
53. दक्षिण नागपूर - 50.30
54. पूर्व नागपूर - 53.30
55. मध्य नागपूर - 50.64
56. पश्‍चिम नागपूर - 49.23
57. उत्तर नागपूर - 50.76
58. कामठी - 58.77
59. रामटेक - 66.09

भंडारा जिल्हा : एकूण - 64.01

60. तुमसर - 66.20
61. भंडारा - 59.53
62. साकोली - 67.13

गोंदिया जिल्हा : एकूण - 66.86

63. अर्जुनी मोरगाव - 69.26
64. तिरोडा - 65.34
65. गोंदिया - 64.55
66. आमगाव - 68.30

गडचिरोली जिल्हा : एकूण - 67.17

67. आरमोरी - 70.12
68. गडचिरोली - 64.23
69. अहेरी - 67.15

चंद्रपूर जिल्हा : एकूण - 64.48

70. राजुरा - 70.95
71. चंद्रपूर - 51.2
72. बल्लारपूर - 62.26
73. ब्रह्मपुरी - 71.10
74. चिमूर - 74.63
75. वरोरा - 62.38

यवतमाळ जिल्हा : एकूण - 66.20

76. वणी - 73.04
77. राळेगाव - 69.64
78. यवतमाळ - 55.60
79. दिग्रस - 69.55
80. आर्णी - 67.40
81. पुसद - 64.47
82. उमरखेड - 66.78

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com