शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

एटापल्ली, (जि. गडचिरोली) - कर्ज व नापिकीमुळे कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्‍यातील बिड्री येथे काल रात्री उघडकीस आली. जगन्नाथ कुटके इष्टाम (वय 42) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जगन्नाथ शेतशिवारातून घरी परत आले नाही. शोध घेतला असता रात्री उशिरा त्यांचा मृतदेह शेतातील झोपडीत आढळून आला.

Web Title: farmer suicide