लोणबेहळ येथील शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

यवतमाळ : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे. जिल्ह्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून अस्मानी आणि सुलतानी संकटाशी लढा देतोय. कर्ज आणि नापिकीला कंटाळून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्‍यातील लोणबेहेळ येथील शेतकरी विजय डोन (वय40) यांनी गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्यामागे दोन लहान मुले, पत्नी आणि विधवा आई आहे. कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's suicide at Lonbehal