माओवाद्यांनी केला शरणागत माओवाद्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

गडचिरोली : पोलिसांपुढे शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांचा काही सशस्र माओवाद्यांनी शुक्रवारी (ता. 23) रात्री खून केला. मृताचे नाव तलवार मडावी (वय 22) असे आहे.

धानोरा तालुक्यातील दराची येथे तलवार मडावी याच्या घरी जवळपास 15 सशस्त्र माओवादी आले. त्यांनी मडावीला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले. त्यानंतर त्याच्यावर गोळ्या झाडून ठार केले. मृत तलवार मडावी याने 2013-14 मध्ये पोलिसांपुढे शरणागती पत्करली होती. तेव्हापासून तो गावातच राहात होता.

Web Title: gadchiroli news maoist killed the surrendered maoist