मुसळधार पावसाने नागपुरची झाली मुंबई!

राजेश प्रायकर
शुक्रवार, 6 जुलै 2018

नागपूर, ता. 6 : काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नागपूर शहर पाण्याखाली गेले आहे. संततधार पावसामुळे अनेक वस्त्यात पाणी शिरले असून विधानभवन परिसरही पाण्याखाली गेला आहे. 

नागपूर, ता. 6 : काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नागपूर शहर पाण्याखाली गेले आहे. संततधार पावसामुळे अनेक वस्त्यात पाणी शिरले असून विधानभवन परिसरही पाण्याखाली गेला आहे. 

उत्तर नागपुरात नगरसेवकाच्या घरात पाणी शिरले आहे, तर चांभार नाला भरुन वाहत आहे. पश्चिम नागपुरात बर्डे ले आऊट, नागसेन सोसायटीतील घरात पाणी शिरले आहे. तसेच रामनगरमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी जमा झाले. जाजोजागी पाणी साचल्याने नागपुरातील सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे.

Web Title: Heavy rain in Nagpur

टॅग्स