चार पाय, दोन गुदद्वार असलेले कोंबडीचे पिल्लू आढळले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

चंद्रपूर : नागभीड तालूक्यातील मिंथूर या गावात अन्नाजी रामाजी नागमोती यांच्या घरी गेल्या काही वर्षांपासून आटाचक्कीचा व्यवसाय करतात. आटाचक्कीच्या भोवती पडलेल्या दाण्यावर जगत असलेल्या त्यांच्या घरी कोंबड्यांचे प्रमाण सुद्धा खुप जास्तच आहे. 

13 जुलैला त्यातील एका कोंबडीला पंधरा अंडी ऊबवली. आश्चर्याची गोष्ट अशी की, त्या कोंबडीने एक पिल्लू असे ऊबवले की, त्याला चक्क चार पाय व दोन गुदद्वार आहेत. ते पिल्लू चारही पायांनी चालते व दोन्ही गुदद्वारातून नैसर्गिक क्रिया करते. याची माहिती घरमालक अन्नाजी नागमोती यांनी दिली. 

Web Title: hen found with 4 legs and 2 anus