

Yavatmal
esakal
महागाव: तालुक्यातील बिजोरा टोल नाक्यावर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक घटनेत बोलेरो पिकअपचा पाठलाग करणाऱ्या गजानन मारोतराव सुरोशे (वय ३२, रा. वडद) यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे महागाव-उमरखेड परिसरात संतापाची लाट उसळली असून सुकळी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.