एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

नागपूर - पारशिवणी तालुक्यातील सिंगोरी बस स्टॉपवर सकाळी 9.30च्या सुमारास गावातील रत्नमाला राजकुमार रांगनकर(वय 22) या तरुणीची हत्या करण्यात आली. मंगल उर्फ साजन बागडे याने तिच्यावर चाकूने पाच सहा वार केले.  तिला तातडीने उपचाराठी नेण्यात आले परंतु, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   

यापूर्वी याच गावातील प्रियंका रांगनकर हिची प्रेम प्रकारणातून हत्या झाली होती.

Web Title: marathi news nagpur murder

टॅग्स