विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

अनिल कांबळे
शनिवार, 17 मार्च 2018

नागपूर- तुमसरवरून नागपुरात आलेल्या दहावीतल्या विद्यार्थिनीचे झाशी राणी चौकातून दोन रिक्षाचालकांनी अपहरण केले. तिला भीमवाडीजवळील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी मुलिच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपास सुरु असून, सदर मुलगी सध्या दहशतीखाली आहे.
 
Web Title: marathi news nagpur rape