आमदार फुकेंनी योजनांचा घेतला आढावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नागपूर - निरीक्षक आमदार डॉ. परिणय फुके यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने दक्षिण नागपूर येथे राबविलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. 

बैठकीला शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूर अध्यक्ष संजय ठाकरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश शिंगारे, देवेंद्र दस्तुरे, नगरसेवक भगवान मेंढे, पिंटू झलके, दिव्या धुरडे, स्वाती आखतकार, विद्या मडावी, लीना हाथीबेड, रीता मुळे, नागेश सहारे, स्नेहल विहारे, रूपाली ठाकूर, अभय गोटेकर, दीपक चौधरी, कल्पना कुंभलकर, भरती गद्रे, विशाखा बनते, वंदना भागात, मंगला खेकरे, माधुरी ठाकरे, राजेंद्र सोनकुसरे, नागेश मानकर होते. 

डॉ. परिणय फुके यांनी मेक इन इंडिया, जनधन योजना, सुकन्या योजना, उज्ज्वला योजना, डिजिटल योजना, मुद्रा योजना, भीम ऍप, प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना 6 ते 14 एप्रिलपर्यंत चांगल्या प्रकारे नागरिकांपर्यंत पोहोचविल्याबद्दल भाजयुमो दक्षिण नागपूरचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात आमदार सुधाकर कोहळे म्हणाले की, नागपूर शहरात दक्षिण नागपुरातून सर्वाधिक नगरसेवक निर्वाचित झाले आहेत. दक्षिण नागपूरला सात प्रभागांतून नगरसेवक निवडून आले आहेत. याचे सर्व श्रेय कार्यकर्त्यांचे आहे. 

Web Title: Mla parinay phuke reviewed by the plans