8 महिन्याच्या बाळासह आईने घेतला गळफास

पंजाबराव ठाकरे
रविवार, 9 जून 2019

19 वर्षीय आदिवासी महिलेने 8 महिन्यान्याच्या बाळांसह गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम नवी गुमठी येथे झाल्याचे उघडकीस आले आहे. 
 

संग्रामपूर (बुलढाणा) : 19 वर्षीय आदिवासी महिलेने 8 महिन्यान्याच्या बाळांसह गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम नवी गुमठी येथे झाल्याचे आज (ता.09) उघडकीस आले आहे. 

सोनाळा पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या नवी गमठी येथील शिकरबाई दारासिग चव्हाण (वय 19) या विवाहितेने आपल्या 8 महिन्याच्या देवेंद्र नामक बाळासह गळफास घेऊन जीवन संपवले.

पोलिसानी आई व बाळाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. ही आत्महत्या आहे की आणखी काही याबाबतची सत्यता तपासणीनंतरच बाहेर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother suicide with his 8 months childbirth

टॅग्स