नागपूर महापालिकेचा 2946 कोटींचा अर्थसंकल्प सादर 

राजेश प्रायकर 
सोमवार, 11 जून 2018

नागपूर : स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी आज 2946 कोटींचा   2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका सभागृहात सादर केला. महापालिकेच्या नगर भवन येथे पार पडलेल्या विशेष सभेत कुकरेजा यांनी पुढील लोकसभा निवडणुक लक्षात घेता हा अर्थसंकल्प मांडला. त्यांनी सभागृहाला अर्थसंकल्प मंजूर करण्याची विनंती केली.

अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी विरोधकांनी वेळ मागितला. आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्थायी समितीला  मार्चमध्ये २०१८-१९ या वर्षाचा २०४८.५३ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला होता. यात कुकरेजा यांनी 897.47 कोटींची वाढ केली.

Web Title: Nagpur Municipal Corporation's budget of Rs 2946 crores