मारहाणप्रकरणी  १६ अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नरखेड -  ‘व्‍हॉट्‌स ॲप’ ग्रुपवरील मुळचे नाव बदलवून ‘वंदे मातरम्‌’ असे नाव देण्याचा आग्रह धरणाऱ्या डॉक्‍टरला जबर मारहाण केल्याप्रकरणी नरखेड पोलिसांनी १६ आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अटक झालेल्यांत  शहबाज शफी सिद्दिकी , शहाजाद उर्फ सलीम अब्दुल जब्बार कुरेशी, नावेद गफ्फार पठाण, इस्ताख उर्फ गोलू इद्रिस शेख, तौसिफ  शेख जाकीर, इम्रान शेख इक्‍बाल शेख, मोहम्मद शरीफ सिद्दिकी, शेख परवेज शेख सत्तार, सोहेब नसीर पठाण, इरशाद इक्‍बाल राजवानी, सलमान इद्रिस शेख, उबेद जफर सिद्दिकी, जुनेद जफर सीद्दीकी, सलीम शरीब शेख, साजीक रफीक शेख , शहबाज अब्दुल जाकिर कुरेशी यांचा समावेश आहे.

Web Title: nagpur news crime social media WhatsApp

टॅग्स