शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं समर्थन नाही: मा. गो. वैद्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं समर्थन नाही, पण शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळेल अशी उपाययोजना सरकारने करावी

नागपूर - शेतकऱ्यांच्या संपास पाठिंबा नसला; तरी त्यांच्यावर संपाची वेळ येणे दुदैवी असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केले.

वैद्य म्हणाले -

- शेतकऱ्यांवर संपाची वेळ येणे दुर्दैवी .
- शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा करावी
- शेतकऱ्यांच्या संपाला विरोधकांची फूस
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं समर्थन नाही, पण शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळेल अशी उपाययोजना सरकारने करावी.
- शेतकऱ्यांनी आंदोलन करावीत. मात्र रस्त्यावर भाजी - दूध फेकणे योग्य नाही,
- शेतकरी संपाला माझा पाठिंबा नाही.

Web Title: Nagpur News: M. G. Vaidya opposes 100% loan waiver to farmers