जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संस्था

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

वेगळा विदर्भ, शेतकऱ्यांना न्याय, सिटिजन चार्टर, ओबीसींना न्याय अशा विविध मागण्यांसाठी जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोर्चा काढण्यात आला. सर्वसामान्यांशी संबंधित मागण्या घेऊन निघालेल्या मोर्चाला सर्वसामान्यांचे समर्थन लाभले.

प्रमुख मागण्या

  • शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा.
  • वेगळा विदर्भ निर्माण करा.
  • सर्व कार्यालयांमध्ये सिटिझन चार्टर लागू करा.
  • क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट रद्द करा.
  • कापसाला प्रतिक्विंटल आठ हजारांचा दर द्या.
  • - औद्योगिक कामगारांचे किमान वेतन २५ हजार करा.
Web Title: Nagpur news Winter Session Demands Janaklana Social Multipurpose Society