विदर्भात वीज पडून सात जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

नागपूर - शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून सात जण ठार झाले; तर सहा जण जखमी झाले. या घटना अमरावती, यवतमाळ, वर्धा येथे शुक्रवारी (ता. 2) सायंकाळी घडल्या.

अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी देवरा, मार्डा आणि उंबरखेड येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले. एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे.

Web Title: nagpur vidarbha news seven death in lightning