नागपूरकरांनो, शहरातील कोविड रुग्णालयांपासून ते लसीकरण केंद्रांपर्यंत संपूर्ण माहिती; जाणून घ्या एका क्लिकवर

covid vaccine
covid vaccine

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच  चालला आहे. तसंच कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही धडकी भरवणारी आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे आकडे जवळपास दुपटीनं वाढताहेत त्यामुळे अनेकांनी धास्ती घेतली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना आपल्या शहरातील कोविड रुग्णालयं कोणते? त्यांचे हेल्पलाईन नंबर काय? हे माहितीच नसल्याचं लक्षात आलंय. तसंच लसीकरणाबाबतही माहिती नसल्याचं लक्षात आलंय. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुमच्या घराजवळील काही कोरोना रुग्णालयं, लसीकरण केंद्र, कोरोनासंबंधित काही हेल्पलाईन याबद्दल माहिती देणार आहोत.  

झोननिहाय लसीकरण केंद्र

लक्ष्मीनगर झोन ः

शासकीय - खामला आयुर्वेदिक

खाजगी - स्पंदन हॉस्पिटल धंतोली, शतायू हॉस्पिटल वर्धा रोड, आरोग्यम हॉस्टिपल वर्धा रोड, महात्मे आय हॉस्पिटल सोमलवाडा, कोलंबिया हॉस्पिटल धंतोली, क्रिसेन्ट हॉस्पिटल धंतोली, आरएनएच हॉस्पिटल धंतोली, जी. टी. पडोळे हॉस्पिटल, भामटी रोड, परसोडी, विवेका हॉस्पिटल, सुभाषनगर.

धरमपेठ झोन ः

शासकीय - इंदिरा गांधी हॉस्पिटल गांधीनगर, केटीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, स्टेशन मेडिकेअर सेंटर

खाजगी - सेनगुप्ता हॉस्पिटल रविनगर, आयकॉन हॉस्पिटल अमरावती रोड, लता मंगेशकर हॉस्पिटल बर्डी, बारस्कर हॉस्पिटल रामदासपेठ, सुश्रूत हॉस्पिटल रामदासपेठ, प्लाटिना हॉस्पिटल, सिताबर्डी, क्रीटी केअर हॉस्पिटल सिताबर्डी, म्युर मेमोरिअल सिताबर्डी, मिडास हॉस्पिटल रामदासपेठ, वोक्हार्ट शंकरनगर, क्रीम्स हॉस्पिटल रामदासपेठ, गंगा केअर हॉस्पिटल पंचशील चौक, वर्धा रोड, मेडिट्रिना रामदासपेठ.

हनुमाननगर झोन ः

शासकीय - ईएसआयसी हॉस्पिटल सक्करदरा, मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, नरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र.

खाजगी - आरएसटी हॉस्पिटल तुकडोजी पुतळा चौक, केशव हॉस्पिटल मानेवाडा रोड, आपुलकी हॉस्पिटल मानेवाडा रोड.

धंतोली झोन ः

शासकीय - एम्स मिहान, आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा, बाबुळखेडा आरोग्य केंद्र, मेडिकल

खाजगी - सेंटर पॉईंट हॉस्पिटल मेडिकल चौक.

नेहरूनगर झोन ः

शासकीय - केडीके आयुर्वेदिक हॉस्पिटल नंदनवन, नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र.

खाजगी - मोगरे चिल्ड्रेन हॉस्पिटल सक्करदरा, गिल्लूरकर हॉस्पिटल सक्करदरा, क्युअर आयटी दिघोरी चौक, सेवन स्टार हॉस्पिटल जगनाडे चौक, चौधरी हॉस्पिटल भांडे प्लॉट.

गांधीबाग झोन ः

शासकीय - मेयो भोईपुरा, डागा हॉस्पिटल, महाल डायगोनेस्टिक सेंटर

सतरंजीपुरा झोन ः

शासकीय - मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र, लालगंज आयुर्वेदिक डिस्पेन्सरी.

लकडगंज झोन ः

शासकीय - बाबुळबन आयुर्वेदिक डिस्पेन्सरी गरोबा मैदान, पारडी डिस्पेन्सरी.

खाजगी- न्यू एरा हॉस्पिटल टेलिफोन एक्स्चेंज चौक, रेडियन्स हॉस्पिटल वर्धमाननगर, राधाकृष्ण हॉस्पिटल वर्धमाननगर, भवानी हॉस्पिटल पारडी.

आशीनगर झोन :

शासकीय - पीएमएच हॉस्पिटल बाळाभाऊपेठ, कपिलनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेडकर हॉस्पिटल इंदोरा चौक.

खाजगी - होप हॉस्पिटल टेका नाका, विम्स हॉस्पिटल जुना कामठी रोड, एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल बिनाकी.

मंगळवारी झोन ः

शासकीय - नारा प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस हॉस्पिटल झिंगाबाई टाकळी, विभागीय रेल्वे हॉस्पिटल रेल्वे स्टेशन, सदर डायग्नोस्टिक सेंटर.

खाजगी - मेडिकेअर हॉस्पिटल मानकापूर, कुणाल हॉस्पिटल मानकापूर, जनता मॅटर्निटी होम जरिपटका, सूरज आय इन्स्टिट्यूट न्यू कॉलनी सदर.

झोननिहाय कोरोना नियंत्रण कक्षांचे हेल्पलाईन नंबर्स 

लक्ष्मीनगर झोन -- 0712 - 2245053
धरमपेठ झोन  -- 0712 - 2565589/2565520
हनुमाननगर झोन -- 0712 - 2755589
धंतोली झोन -- 0712 - 2465599
नेहरुनगर झोन -- 0712 - 2702126
गांधीबाग झोन -- 0712 - 2739832/2739900
सतरंजीपूरा झोन -- 0712 - 2958235  मो.नं.7030577650
लकडगंज झोन -- 0712 - 2737599
आशीनगर झोन -- 0712 - 2655605
मंगळवारी झोन -- 0712 - 2599905/2596904
केंद्रीय नियंत्रण कक्ष -- 0712 - 2567021/2551866

झोननिहाय कोरोना चाचणी केंद्र 

लक्ष्मीनगर झोन -- जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सोमलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र

धरमपेठ झोन -- के.टी. नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, फुटाळा, तेलंगखेडी, हजारीपहाड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालय

हनुमाननगर झोन -- डिक दवाखाना आणि बुटी दवाखाना, हुडकेश्वर आणि नरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र

धंतोली झोन -- कॉटन मार्केट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयसोलेशन दवाखाना, बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र

नेहरूनगर झोन -- नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, दिघोरी हेल्थपोस्ट, बिडीपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठा ताजबाग

गांधीबाग झोन -- मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नेताजी दवाखाना, डाग्नेटिक सेंटर महाल प्राथमिक आरोग्य केंद्र, भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, दाजी दवाखाना

सतरंजीपूरा झोन -- मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बिनाको फिमेल दवाखाना, जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सतरंजीपुरा दवाखाना

लकडगंज झोन -- चकोले दवाखाना, डिप्टी सिग्नल आणि आदिवासी मुलांचे वसतिगृह प्राथमिक आरोग्य केंद्र, पारडी प्राथमिक आरोग्य केंद्र

आशीनगर झोन -- कपिल नगर आणि शेंडे नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, गरीब नवाज नगर, कुंदनलाल गुप्तानगर, बंदे नवाज नगर

मंगळवारी झोन -- नारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जरीपटका दवाखाना, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, झिंगाबाई टाकळी आणि गोरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, सदर रोगनिदान केंद्र

नागपूरातील कोरोना उपचार रुग्णालयं  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं (मेडिकल) -- 07122701642
मेयो हॉस्पिटल -- 07122725423
ऑरेंज सिटी हॉस्पिटल , सावरकर नगर -- 9372328331 
सीम्स हॉस्पिटल , बजाजनगर -- 8055706023
विवेका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल , सुभाषनगर -- 9823058449
ट्रीट मी हॉस्पिटल , हिंस्थान कॉलनी वर्धा रोड -- 9373106515
कल्पवृक्ष हॉस्पिटल , छत्रपतीनगर , रिंग रोड -- 9823050572
ग्रेस आर्थो हॉस्पिटल , राजीव नगर , सोमलवाडा -- 8275008132
न्यूक्तस हॉस्पिटल , छत्रपतीनगर चौक -- 9823532545
आस्था क्रिटिकल केअर हॉस्पिटत , सुपोगनगर -- 9890330109
स्वास्थ्यम सुपरस्पेशालिटी , विवेकानंदनगर -- 9822704330
मॅक्सकेअर हॉस्पिटल , धंतोली -- 8390347022 
एस . एस . मल्टीस्पेशालिटी , न्यू स्नेहनगर -- 07122295630
जी.बी. मल्टीकेअर हॉस्पिटल , गांधीनगर -- 9922574782
जी . टी . पडोळे हॉस्पिटल , दीनदयालनगर -- 9823014759
अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , मनीषनगर -- 9922914776
नेल्सन मदर अॅण्ड चाईल्ड केअर , धंतोली -- 7507701177
वोक्हार्ट हॉस्पिटल , गांधीनगर -- 982335991
वोक्हार्ट हॉस्पिटल , शंकरनगर -- 07126655444
सुश्रुत हॉस्पिटल , रामदासपेठ -- 9422103435
सनफ्लॉवर हॉस्पिटल, रामदासपेठ -- 9822220030
सेनगुप्ता हॉस्पिटल , रविनगर -- 9923190925
श्रमन हॉस्पिटत गुरुनानकपुरा, डॉ. आबेडकर रोड --9373213717
झेनित हॉस्पिटल , शिवाजीनगर -- 9823054722
सेट्रल न्युरोलॉजीकल, मेडिकल इन्स्टिट्यूट , शंकरनगर -- 9823031756
दंदे हॉस्पिटल, रवी नगर --9823045733
सेंटर पॉईंट हॉस्पिटल , मेडिकत चौक 
औरिअस हॉस्पिटल , टीबी वार्डसमोर 
केशव हॉस्पिटल , मानेवाडा चौक 
स्टारसिटी हॉस्पिटत , तुकडोजी पुतळा 
निरामय हॉस्पिटल , उंटखाना रोड 
गंगाकेअर हॉस्पिटल , पंचशील चौक 
मेडिट्रिना हॉस्पिटल , सेंट्रल बाजार रोड 
आयुषमान हॉस्पिटल , पंचशील चौक 
रेसपिरा हॉस्पिटल , सेंट्रल बाजार रोड 
स्वस्तिक क्रिटिकत , सेंट्रल बाजार रोड 
मेडिग्रेस हॉस्पिटल , सेंट्रल बाजार रोड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी डॉक्टर अविनाश गावंडे सांगतात, नागपुरातील कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांना लक्षणं नाहीत. त्यामुळे त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी स्वतःची आणि कटुंबाची काळजी घेणं महत्वाचं आहे. तसंच अशा रूग्णांनी घरीच एका खोलीत राहून बाहेर फिरू नये. किमान १० दिवसांची औषधं घेऊन अशा रुग्णांनी १७ दिवस गृह विलगीकरणात राहणं महत्वाचं आहे. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com