

Take Care Of Hearing Issue: आपली ऐकण्याची क्षमता जीवनाच्या गुणवत्तेसाठी महत्वाची असते. ऐकण्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास मानसिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.
कंडक्टिव्ह हिअरिन्ग लॉस (Conductive Hearing Loss)
जर ध्वनी लहरी बाह्य किंवा मध्य कानातून आतल्या कानात व्यवस्थित पोहोचत नसतील तर ही समस्या उद्भवते. याचे मुख्य कारण मळचा साठा, संसर्ग किंवा मध्य कानात द्रव जमा होणे असते. योग्य उपचारांनी ही समस्या बरी होऊ शकते.