Structural Audit Report: इंग्रजकालीन प्रादेशिक मनोरुग्णालयाची जीर्ण झालेली इमारत आणि विखुरलेले वॉर्ड यामुळे मनोरुग्णांचा श्वास कोंडतोय, या आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनोरुग्णालय प्रशासनाने दगडी वॉर्डांचे अर्थात जीर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.
नागपूर : इंग्रजकालीन प्रादेशिक मनोरुग्णालयाची जीर्ण झालेली इमारत आणि विखुरलेले वॉर्ड यामुळे मनोरुग्णांचा श्वास कोंडतोय, या आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते.