Chandrashekhar Bawankule : गौण खनिज त्याच भूखंडावर वापरण्यासाठी रॉयल्टी माफ; चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur News : बांधकामासाठी केलेल्या खोदकामातील गौण खनिज जर त्याच ठिकाणी वापरण्यात येत असेल, तर रॉयल्टी भरण्याची गरज नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule sakal
Updated on

नागपूर : शहरातील इमारतीच्या पायांचे खोदकाम करताना त्याचठिकाणी गौणखनिजाचा वापर करावयाचा असेल तर रॉयल्टी भरण्याची आवश्यकता नाही. मात्र, दुसऱ्या जागेवर गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी नियमानुसार रॉयल्टी भरावी लागेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com