तलाव स्वच्छतेत आढळले जुन्या पाचशे, हजार रुपयांचे बंडल 

राजेश प्रायकर 
गुरुवार, 31 मे 2018

नागपूर - शहरातील फुटाळा तलावाच्या स्वच्छतेदरम्यान जुन्या पाचशे व हजार रुपयांचे बंडल आढळून आले. नोटबंदीनंतर जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत संपल्यानंतर या नोटा तलावात फेकण्यात आल्या असाव्या, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

धरमपेठ झोनअंतर्गत स्वयंसेवकांच्या मदतीने फुटाळा तलावाची स्वच्छता करण्यात येत आहे. स्वयंसेवकांना स्वच्छतेदरम्यान या नोटा आढळून आल्या. त्यांनी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या स्वाधीन या नोटा केल्या.  

Web Title: Old 500, thousand rupees bundle found in pond cleanliness

टॅग्स