चवताळलेल्या वळूची दहशत...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

अमरावती : रूख्मिणी नगरातील रचना समृद्धी अपार्टमेंटमधील नागरिक दहशतीत आहेत. त्यांना वेगळ्‌याच समस्येने ग्रासले आहे. एका चवताळलेल्या वळूने अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्‌यावर ठाण मांडले. त्याने मोठी नासधूस केली. शेवटी महानगरपालिकेचे पथक आले आणि त्यांनी वळूवर ताबा मिळविला. मात्र, अपार्टमेंटमधील नागरिक अशा अचानक झालेल्या हल्ल्याने दहशतीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panic of the Bullied Bull ..

टॅग्स