वरोरा पोलिस ठाण्यात शिपायाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

चंद्रपूर : वरोरा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी सुरेश भांबुळे यांनी डीबी रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ते काही दिवसांपासून रजेवर होते. शुक्रवारी (ता. 28) रात्री 11 वाजता डीबी रूममधील कर्मचारी घरी गेले होते. आज सकाळी 9.30 ला ते परत आले असता त्यांना भांबुळे यांनी आत्महत्या केल्याचे दिसले. आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत कळले नाही. पोलिस तपास सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police constable suicide in Varora police station