पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नागपूर - नागपूर शहरातील पोलिस निरीक्षकांच्या सोमवारी विभागाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या. नागपूर शहर बॉम्बशोधक-नाशक पथक (बीडीडीएस) येथील पोलिस निरीक्षक उत्तम तातोब सूर्यवंशी यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दशरथ महाडीक यांची नियंत्रण कक्षात, तर गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक भारत तुकाराम क्षीरसागर यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली केली आहे. तिन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यमुक्त होऊन नवीन ठिकाणी पदभार घेण्याचे निर्देश सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिले आहेत. 

Web Title: Police Inspectors internal Transfers