सीतागोटा पहाडावर पोलिस-नक्षल चकमक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

गोंदिया : सालेकसा तालुक्‍यातील बिजेपारजवळच्या सीतागोटा पहाडावर शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पोलिस-नक्षल चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षल्यांचा खात्मा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 28 जुलैपासून नक्षल सप्ताह सुरू असून, या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police-Naxal encounter

टॅग्स