नागपुरात पावसाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

काल, शुक्रवारी पावसाने नागपूर शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अनेक वस्त्या जलमय झाल्या होत्या. मात्र, दुपारी ३ वाजतानंतर पावसाचा जोर कमी होऊन सायंकाळपर्यंत तो जवळपास थांबला होता.

नागपूर : नागपूर शहर आणि परिसरात आज सकाळी ७.३० वाजतापासून पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

काल, शुक्रवारी पावसाने नागपूर शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अनेक वस्त्या जलमय झाल्या होत्या. मात्र, दुपारी ३ वाजतानंतर पावसाचा जोर कमी होऊन सायंकाळपर्यंत तो जवळपास थांबला होता.

मात्र, आज सकाळी साडेसात वाजतापासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली;  पण तो आज संयमी वाटत आहे.

Web Title: rain in Nagpur

टॅग्स