Election Results 2019 : अहेरी मतदारसंघ : राजे आत्राम आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

आतापर्यंत झालेल्या सात फेऱ्यांमध्ये राजे आत्राम यांनी आघाडी घेतली आहे. राजे आत्रात 16,323 मत मिळाली आहे तर धर्मराबबाबा आत्राम 15,491 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

अहेरी (जि. गडचिरोली) : अहेरी मतदार संघात भाजपचे उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम 968 मतांनी आघाडीवर आहे. 
अहेरी मतदार संघात भाजपचे उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम, कॉंग्रेसचे दीपक आत्राम व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम या तिन्ही आत्रामांमध्ये तिरंगी लढत आहे. आतापर्यंत झालेल्या सात फेऱ्यांमध्ये राजे आत्राम यांनी आघाडी घेतली आहे. राजे आत्रात 16,323 मत मिळाली आहे तर धर्मराबबाबा आत्राम 15,491 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी असूनसुद्धा येथे कॉंग्रेसने दीपक आत्राम यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raja Atram leads

टॅग्स