Overview of the Wild Animal Attack: सावनेर तालुक्यातील पेंढरी शिवारात रानगव्याच्या हल्ल्यात २९ वर्षीय रेश्मा धुर्वे यांचा मृत्यू, तर १६ वर्षीय तरुणी गंभीर जखमी. पोलिस तपास सुरू असून वन विभागाने कुटुंबाला अनुदान दिले.
खापा : सावनेर तालुक्यातील पेंढरी शिवारात रानगव्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (ता.११) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.