दहावीच्या परीक्षेला गेलेला विद्यार्थी ४ दिवसापासून बेपत्ता

राजेश सोळंकी
सोमवार, 19 मार्च 2018

आर्वी (वर्धा) : दहावी बोर्डच्या परीक्षेला गेलेला विद्यार्थी चार दिवसपासुन घरी परतला नसल्याची घटना तालुक्यातील बोरगाव (हातला) येथे घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

चेतन गजानन गंद्रे (वय १६, रा. बोरगाव हातला) असे या विद्यार्थीचे नाव आहे. भारतमाता विद्यालय बोरगाव या शाळेतील हा विद्यार्थी शुक्रवार (ता. १६) दुपारी १.३० पासून घरी परतला नाही. त्याची दहावीची परीक्षा सुरु असुन तो पेपर द्यायला रोहना येथील मॉडेल हायस्कूल क्रेंदावर गेला होता. 

या घटनेची माहिती तक्रार आर्वी पो. स्टेशन येथे त्याचे वडील व कुटुंबाने केली आहे.  ७७७४८१२०८५ /८५५५१८९९२७५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन गद्रे कुटुंबाने केले आहे. 

Web Title: Students missing from Class 10th examination for 4 days

टॅग्स