स्वाइन फ्लूने अकोल्यातील एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

अकोला - स्वाइन फ्लूमुळे शहरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांना 10 एप्रिल रोजी अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. येथे त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान लागल्यानंतर 19 एप्रिलनंतर नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Swine flu deaths in Akola

टॅग्स