पत्नी, सासरा व मेहुण्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

बाळापूर (जि. अकोला) - कौटुंबिक वादातून जावयाने पत्नी, सासरा व मेहुण्याचा खून केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील आबादनगरात बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी आरोपी सै. फिरोज सै. रज्जाक यास अटक केली आहे.

अनेक दिवसांपासून आरोपीची पत्नी सासरी राहत नसल्याच्या कारणावरून कुटुंबात वाद होता. याच वादातून आरोपीने चाकूने तिघांवर वार केले. यामध्ये शे. मेहबूब शे. उरण (सासरा) शबाना सैय्यद फिरोज (पत्नी), सैय्यद फिरोज शेख मेहबूब (मेहुणा) यांचा मृत्यू झाला.

Web Title: three murder in balapur

टॅग्स