वंचितच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गट नेत्यांची घोषणा

vanchit announcement of Zilla Parishad Panchayat Samiti group leaders of akola
vanchit announcement of Zilla Parishad Panchayat Samiti group leaders of akola

अकोला  : भारिप-बमसं अर्थात वंचितच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गट नेत्यांची घोषणा सोमवार (ता.13) करण्यात आली. जिल्हा परिषद गटनेता म्हणून ज्ञानेश्वर सुलताने यांची निवड करण्यात आली आहे. तर बार्शीटाकळी पंचायत समितीच्या गट नेते पदी प्रकाश वाहूरवाघ, पातूर पंचायत समितीच्या गट नेते पदी सुनिता टप्पे, अकोला पंचायत समितीच्या गटनेतेपदी मंगलाताई सिरसाट, अकोट पंचायत समितीच्या गटनेतेपदी धिरज सिरसाट, तेल्हारा पंचायत समितीच्या गटनेतेपदी संजय हिवराळे, बाळापुर पंचायत समितीच्या गटनेतेपदी अफसर खा ईसा खान, मुर्तिजापुर पंचायत समितीच्या गटनेतेपदी रविंद्र घुरडे यांची निवड करण्यात आली.


यावेळी प्रामुख्याने प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर, महिला प्रदेश सदस्य अरुंधतीताई शिरसाट, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हा अध्यक्ष प्रभाताई शिरसाट, शोभाताई शेळके, दिपक गवई, दामोदर जगताप, सैफुल्ला खान, प्रसन्नजित गवई, सचिन शिराळे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com