गोंदियाः गाढवी नदीच्या पुरात व्यक्ती वाहून गेला; दोघे सुखरूप बाहेर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

गोंदिया: गाढवी नदीच्या लहान पुलावर पाणी चढले. त्यातून मार्ग काढताना एक व्यक्ती वाहून गेला. दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात शोध व बचाव पथकाला यश आले.

ही घटना आज (शनिवार) सकाळी 7 च्या सुमारास घडली. महेंद्र तुळशीराम लांडगे (वय ४५, रा. चिचोली) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पांडुरंग मेश्राम (वय ५०) व बुद्धिवान मेश्राम (वय ४२) हे दोघे बचावले. केशोरी येथे पायी जात असताना ही घटना घडली. गोंदियाचे शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: vidarbha news gondia one person was carried away ghadhvi river